Testimonials
Meru Treks & Tours is now Himashree Treks & Tours
 
 
Page Number « Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ... 11 14 Next » All Current Page: Page: Items per page:
   
 
 Mr Suresh Nagvekar
  Kajwa Mahotsav
 
 
DATE: 03 June 2019
 
 
भंडारदरा. ....हिमश्रीची एक नित्य यशस्वी सहल उपक्रम. ....खूप मजा आली, आम्ही सर्वांनी तूफान  धमाल केली. रुपाली मॅडम, संदेश, यशश्री, अंकिता शिवाय भंडारदरा स्थानिक देवेंद्रनच्या मदतीला होते, सगळेच अफलातून. शिवाय आपला अंदमानचा ग्रुप आणि नवीन सोबती सगळेच प्रचंड उत्साही. भंडारदरा चा प्रवास एकदम सुंदर आहे, marching to कॅम्प, संध्याकाळचा चहा, गाणी, भेंड्या, ओळख, कॅम्प फायर, बार्बेक्यू, ग्रुप टेहळणी, रात्रीचे जेवण, काजवा महोत्सव, गप्पा गोष्टी यात रात्रीचे १२:३० १ केंव्हा वाजले ते कळले देखील नाही. ....
तेथील परिसर वेड लावण्यात इतका सुंदर आहे. तशीच तेथील माणस. पावसाळ्यात हा परिसर आणखी देखणा असतो असं अनेकांचं मत आहे. ....
सकाळी उठून सगळ्यांनी नदी-धरणबांध्यावर धाव घेतली. तेथेच सकाळचे चहा पोहे बिस्किटे खाल्ली, मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला. ....देवेंद्र सरांचा एक आवडता खेळ खेळून आम्ही अमृतेश्वरच दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. ....
परतीच्या प्रवासात कीर साहेबांची आणि वर्षाताईंच्या गाण्यांनी धमाल उडवून दिली, सर्वांनी त्यावर मनसोक्त नाचुन घेतलं. ....
अशी एक सुंदर सहल अनुभवायला मिळाली.
 
   
 
 Mayuri Borkar‎
  Himachal Pradesh

Date: June 23 at 10:47 AM

Thank you Gandhre Sir for an Awsumm Himachal experience you always do the best kind of job exactly knowing what your customers need 

Highly recommended 
2nd best trip after Ladakh in 2015# always10on10
 
   
 
 Deepak Konnkar
  MILK & CHEESE TOUR

 

 

Date: 28 April 2019

 

Many many thanks for Himashree Treks & Tours  for arranging  this study tour for us.

 All the best for your tours and include us in your mailing list.

 

Deepak Konnkar.

 
 
 
 
 
Copy Rights @ 2014 Himashree Treks & Tours Visitor Counter