Testimonials
Meru Treks & Tours is now Himashree Treks & Tours
 
 
Page Number « Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 Next » All Current Page: Page: Items per page:
   
 
 Mr.Bharat Talekar
  Andman Tour Jan.2017

प्रिय देवेंद्र यांस 

   आमची हिमश्री ट्रेक्स अँड टुर्स सोबत दिनांक १६ ते २१ जानेवारीची अंदमान सहल अतिशय सुंदर आणि कायम स्मरणात राहील अशीच झाली. अंदमान येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था अतिशय छान होती.

देवेंदनी सहलीतील प्रत्येकाची जातीने विचारपूस करून अंदमानच नयनरम्य दर्शन घडवलं. आमच्या ग्रुपमधे बहुतांश जेष्ठ नागरीक आणि (मी स्वतः एका पायाने अपंग असतांना )देवेंद्र यानी आमची सर्वांची व्यवस्थित काळजी घेतल्या मुळे आम्हाला काहीही अडचण किंवा  त्रास जाणवला नाही.

पूर्वनियोजित कार्यक्रमाव्यतिरिक्त शेवटच्या दिवशी  एका खास कार्यक्रम हॉटेलमधे आयोजित करून आम्हाला एका सुखद धक्का दिला.

देवेंद्रच्या कौशल्यपूर्ण आणि सुंदर  आयोजनामुळे माझ्या आणि इतर सहप्रवाशांच्या ही सहल कायम स्मरणात राहील. मी अपंग असताना त्यांच्या मदतीने समुद्र तळाशी चाललो.(सी वॉल्क -एक ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी) हा अनुभव माझ्यासाठी आनंदाचा ठरला.

हिमश्री टूर्स चे अनेक धन्यवाद!!!...

 

भरत आणि सुनेत्रा तळेकर

 
   
 
 Mrs.Dulari Gandre-Home Maker
  Rajasthan tour

Date:1st Dec.2013. Time:12:06 pm
Rajasthan tour was awesome. Amenities provided was excellent and worth the price paid. Service provided by u &Rupali were memorable. Looking forward to join again!


-Mrs. Dulari Ravindra Gandre- Ahmedabad.

 
   
 
 Dr.Pralhad Deshpande
  Jaladurga Tour

Date:27th Dec.2012. Time:17:50


The Jaladurga Tour arranged by Meru Treks & Tours was wonderful and spiced with family touch. The blend of fresh air & knowledge was a vitamin for both body and spirit. 
Thanks!


-Dr.Pralhad Deshpande-Dombivli.
 

 
 
 
 
 
Copy Rights @ 2014 Himashree Treks & Tours Visitor Counter